अरुण होशिंग

अतिरिक्त महाव्यवस्थापक

(आई.टी.) एअरइंडिया

(निवृत्त)

लहानपणा पासून अभ्यास आणी मैदानी खेळ खेळण्यात  मी जास्त रममाण होत असे. अभ्यासात हुशार होतोच. तसेच क्रिकेट हा माझा आवडता खेळ आणी छंद. शाळेतून दुपारी घरी आल्यावर दप्तर भिरकावून मैदाना कडे धावत सुटायचो.


powered by social2s