वैशाली कुलकर्णी

(वय ७८ पूर्ण)

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आज आपल्याला माझ्या हातून केल्या गेलेल्या काही सामाजिक कार्याविषयी जमेल तेवढे थोड्क्यात सांगायचा प्रयत्न करते. माझ्या ह्या ऍक्टिव्हिटीज माझ्याकडून करून घेणारा कर्ता करविता हा परमेश्वरच आहे. त्यानेच मला हे सगळं करण्याची ताकद दिली. इच्छा ऊत्पन्न केली आणि ती पूर्णपणे पारही पडली. So credit goes to God.


powered by social2s